जिल्‍हा परिषद आदेश

क्रमांक
विभागाचे नाव
शीर्षक
सांकेतांक क्रमांक
आदेश दिनांक
डाउनलोड
1सामान्य प्रशासन विभागयशदा पुणे येथे गट विकास अधिकारी यांचेसाठी दि.22/10/2018 ते दि.23/10/2018 याकालावधीत एकात्‍मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी कार्यमुक्‍त करणे बाबत.2018102004040320-10-2018
2सामान्य प्रशासन विभागराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातंर्गत जिल्हा पेसा समन्वयक, तालुका पेसा समन्वयक व लेखापाल या कंत्राटी पदावरील कर्मचारी यांना करार पद्धतीने नियुक्ती देणेबाबत. 2018102004040420-10-2018
3आरोग्‍य विभागमहाराष्‍ट्र वैदयकीय व आरोग्‍य सेवा गट-अ (वेतन श्रेणी रू.१५६००-३९१०० ग्रेड पे-५४००) या संवर्गातील वैदयकीय अधिका-यांच्‍या पदस्‍थापनेत अंशतःबदल झाल्‍याने पदस्‍थापनेच्‍या ठिकाणी हजर करून घेणे बाबत..डॉ.एल.पी.राऊत वै.अ.गट-अ प्रा.आ.केंद्र कांंन्‍हुरपठार, ता.पारनेर.2018101910035519-10-2018
4आरोग्‍य विभागमहाराष्‍ट्र वैदयकीय व आरोग्‍य सेवा गट-अ (वेतन श्रेणी रू.१५६००-३९१०० ग्रेड पे-५४००) या संवर्गातील वैदयकीय अधिका-यांच्‍या पदस्‍थापनेत अंशतःबदल झाल्‍याने पदस्‍थापनेच्‍या ठिकाणी हजर करून घेणे बाबत..डॉ.डी.एम.जुन्‍नरकर वै.अ.गट-अ प्रा.आ.केंद्र देेेेवठाण, ता.अकोले.2018101910035619-10-2018
5सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमा.अति.मु.का.अ. यांचे दालनात विनियर फिनिशिंगसह वॉल पॅनलिंग करणे या कामाचा तांत्रिक मान्यता आदेश.. 2018101912041319-10-2018
6सामान्य प्रशासन विभागपरिचर गट ड या संवर्गातील कर्म्रचा-यांच्या बदल्या व नेमणुका सन 20182018101704040117-10-2018
7सामान्य प्रशासन विभागश्रीम.प्रज्ञा माने, सहा.गट विकास अधिकारी पंचायत समिती जामखेड यांची प्रसूती रजा मंजुर करणे बाबत.2018101704040217-10-2018
8सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागज़िल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)सन २०१७-१८ मध्ये ५०५४,मार्ग व पूल अंतर्गत रस्त्याच्या बदल कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत... 2018101712041017-10-2018
9सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागज़िल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)सन २०१७-१८ मध्ये ३०५४,मार्ग व पूल अंतर्गत रस्त्याच्या बदल कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत... 2018101712041117-10-2018
10सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागजि प सेस निधी (२०१८-१९) जि प इमारत देखभाल दुरुस्ती,अंतर्गत अति.मु.का.अ. यांचे दालनात वॉल पॅनेलिंग करणेच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे.. 2018101712041217-10-2018
11शिक्षण प्राथमिक विभागश्रीमती सुनिता बाबासाहेब खिलारी, प्राथमिक शिक्षिका, जि.प.प्रा.शा. वडाचीवाडी,ता.नगर यांचे जिल्हा परिषद सेवेतील निलंबन कालावधीबाबत2018101716034117-10-2018
12सामान्य प्रशासन विभागश्री नामदेव श्रीपती साळे वरिष्ट सहा पंचायत समिती पारनेर यांचे वैद्यकीय खर्चाचे परिपुर्ती रक्कम मंजुर करणे बाबत 2018101504039715-10-2018
13सामान्य प्रशासन विभाग कनिष्ट सहाय्यक (लिपिक ) वर्ग-३ या संवर्गाची दि.१/१/२०१८ रोजीची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी प्रसिध्‍द करणे बाबत.2018101504039915-10-2018
14ग्रामपंचायत विभागश्री.सचिन बाळकृष्ण काळे, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत-एकनाथवाडी, ता.पाथर्डी, (सध्या पंचायत समिती शेवगाव) यांचे गैरवर्तनाबाबत विभागीय चौकशी सुरु करणेकामी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करणेबाबत.2018101506048815-10-2018
15ग्रामपंचायत विभागश्री.सचिन बाळकृष्ण काळे, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत-एकनाथवाडी, ता.पाथर्डी, (सध्या पंचायत समिती शेवगाव) यांचे गैरवर्तनाबाबत विभागीय चौकशी सुरु करणेकामी सादरकर्ता अधिकाऱ्याची नेमणूक करणेबाबत.2018101506048915-10-2018
16लघु पाटबंधारे विभागप्र.मा.आदेश जिल्‍हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत साठवण तलाव कामांना प्रशासकीय मान्‍यता देणेबाबत.2018101515047315-10-2018
17शिक्षण प्राथमिक विभागश्री.तरन्नुम बशीरखान खान, प्राथमिक शिक्षिका, जि.प.प्रा.शा. राहाता(उर्दु), ता.राहाता, जिल्हा- अहमदनगर यांचे विभागीय चौकशीसाठी चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत2018101516033515-10-2018
18शिक्षण प्राथमिक विभागश्रीमती तरन्नुम बशीरखान खान, प्राथमिक शिक्षिका, जि.प.प्रा.शा. राहाता (उर्दु), ता. राहाता, जिल्हा - अहमदनगर यांचे विभागीय चौकशीसाठी सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत2018101516033615-10-2018
19शिक्षण प्राथमिक विभागश्री.सोमनाथ किसन वाजे प्राथमिक शिक्षक जि.प.प्रा.शा. इंदिरानगर, ता.अकोले यांचे जिल्हा परिषद सेवेतील सेवा निलंबन कालावधीबाबत2018101516033715-10-2018
20शिक्षण प्राथमिक विभागश्री.सुरेश सोमाजी तडके, मुख्याध्यापक, पंचायत समिती राहाता, जिल्हा - अहमदनगर यांचे निलंबन कालावधीचे निर्णयाबाबत2018101516033815-10-2018
21शिक्षण प्राथमिक विभागश्री.शिरीष दगडु विटेकर, प्रा.शि. जि.प.प्रा.शा.घुलेवाडी,ता.संगमनेर, निलंबन भत्त्याचे पुनर्विलोकन करणेबाबत2018101516033915-10-2018
22शिक्षण प्राथमिक विभागश्री.भोईटे आजिनाथ रामचंद्र , जि.प.प्रा.शा. पिपंरखेड, ता.जामखेड, जिल्हा - अहमदनगर यांचे जिल्हा परिषद सेवेतील अनाधिकृत गैरहजेरी कालावधीचे निर्णयाबाबत2018101516034015-10-2018
23सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागकामाचा कार्यारंभ आदेश. प्रमुख राज्य मार्ग ५ ते ब -हाणपूर रस्ता इतर जिल्हा मार्ग ३२३ साखळी क्रमांक ०/०० ते २/०० रस्ता डांबरी पृष्ठभागाचे खड्डे भरणे. ता. नेवासा 2018101213025612-10-2018
24आरोग्‍य विभागनावात बदल करणे बाबत. श्रीमती कांता आनंदा सोनवणे, आरोग्य सेवक महिला2018101210035412-10-2018
25ग्रामपंचायत विभागग्रामपंचायत बाभुळगाव खालसा ता कर्जत येथील ग्रामपंचायतींचे सदस्य मासिक सभांना सतत गैरहजर असलेबाबत 2018101206048412-10-2018
26सामान्य प्रशासन विभागनिलंबित कर्माचा-यास वाढीव दराने निर्वाह भत्ता मंजूर करणेबाबत. श्री एस टी माने (सेवानिलंबित )कनिष्ट सहाय्यक एबाविसे योजना श्रीगोंदा 2018101204039612-10-2018
27सामान्य प्रशासन विभागश्री शशांक शशिकांत शहा कनिष्ठ सहाय्यक जि प ग्रा पा पु उपविभाग नगर यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपूर्ती रक्कम मंजुर करणे बाबत 2018101204039812-10-2018
28ग्रामपंचायत विभागग्रामपंचायत कर्मचा-यांची दि. ०१/०१/२०१८ ची अंतिम सेवाजेष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत 2018101206048712-10-2018
29सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागखासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-२०१९ चा निधी पंचायत समितीस्तरावर वितरीत करणे बाबत 2018101212040612-10-2018
30ग्रामपंचायत विभागग्रामसेवक पदावर ज़िल्हा परिषदमध्ये पुनः स्थापित करणेबाबत. (श्री.धनाजी निवृत्ति फरताडे, सेवा निलंबित तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत-शहापूर-केकटी, ता.नगर)2018101206049012-10-2018
31सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागलोकप्रतिनिधींनी सुचविलेलया ग्रामीण भागातील गाव अंतर्गत सुविधा पुरविणे योजना सन २०१७-१८ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौजे तिनखडी ता. पाथर्डी येथे लक्षमी माता मंदिर ते गर्जेवस्ती रस्ता सिमेंट कांक्रीटीकरणं करणे . 2018101112040311-10-2018
32आरोग्‍य विभागनावात बदल करणे बाबत. श्रीमती दिवे पुष्पा आनंदा, आरोग्य सेवक महिला2018101110035311-10-2018
33सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागकामाचा कार्यारंभ आदेश.उंदीरगाव ते नारायणगिरी महाराज आश्रम रस्ता ग्रामीण मार्ग ५० साखळी क्रमांक ०/२०० ते ४/०० डांबरी डांबरी पृष्ठभागाची दुरुस्ती करणे.ता.श्रीरामपूर 2018101113025511-10-2018
34सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागजन सुविधा साठी विशेष अनुदान योजना सन २०१७-१८ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौज तिनखडी तापाथर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे.2018101112040411-10-2018
35सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागजिल्हा ग्रामविकास निधी सन २०१८-१९ अंतर्गत कामास तांत्रिक मान्यता आदेश देणे - मौजे ढवळपुरी ता. पारनेर येथे जुनी ग्रामपंचायत इमारतेच्या जागेत व्यापार संकुलन बांधणे 2018101112040511-10-2018
36ग्रामपंचायत विभागजिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचारी यांना किमान वेतनापोटी आवश्यक १०० टक्के, ७५ टक्के, ५० टक्के अनुदान वाटप सन २०१७-१८ 2018101106048011-10-2018
37लघु पाटबंधारे विभागकार्यारंभ आदेश साठा बंधारा २७०२-५८४१ ल पा बिगर आदिवासी चेडे चांदगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर2018101115047211-10-2018
38सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे तांदळी दुमाला ते हराळवस्ती रस्ता मुरुमीकरण करणे या कामाचा कार्यारंभ आदेश 2018101112040911-10-2018
39आरोग्‍य विभागवयाचे 50 वर्षे पुर्ण करणा-या आरोग्य सेवक (महिला) यांना संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणे बाबत.2018100910035209-10-2018
40सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागआमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-२०१९ अंतर्गत कामास तांत्रिक मान्यता आदेश देणे .मोजे गोरेगाव ता. पारनेर येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ४७२ मध्ये चावडी बांधकाम करणे . 2018100912040209-10-2018
41लघु पाटबंधारे विभागश्री.बी.एस.भोसले,शाखा अभियंता जिल्‍हा परिषद (ग्रा.पा.पु.) उपविभाग जामखेड यांची सेवा जिल्‍हा परिषद (ल.पा.) उपविभाग कर्जत येथे कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगात आणणेबाबत.2018100915047109-10-2018
42सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागजन सुविधा साठी विशेष अनुदान योजना सन २०१७-१८ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौज सुरोडी ता.श्रीगोंदा येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे. 2018100812040108-10-2018
43आरोग्‍य विभागप्रा.आ.केंद्र बेलापूर,ता.श्रीरामपूर येथील प्रथम वै.अ.या पदाचे आहरण व संवितरणासह प्रशासकीय कामकाजाचे अाधिकार प्रदान करणे बाबत..2018100610035006-10-2018
44लघु पाटबंधारे विभागकार्यारंभ आदेश सा. बं. दुरुस्ती ५९५१ जि. प. सेस लोणी खु. - आहेर वस्ती ता. राहाता जि. अहमदनगर2018100615046806-10-2018
45आरोग्‍य विभागप्रा.आ.पथक घाटघर,ता.अकोले येथील वै.अ.या पदाचे आहरण व संवितरणासह प्रशासकीय कामकाजाचे अधिकार प्रदान करणे बाबत..2018100610035106-10-2018
46ग्रामपंचायत विभागग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या विकास कामांच्या बदलाबाबत सन २०१७-१८ (ग्रा.पं.कुकाणा, ता.नेवासा व इतर ०३ कामे)2018100606048506-10-2018
47सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागआंतर जिल्हा बदलीने सामावून घेणबाबत श्रीमती वनिता सुभाष दहिफळे स्थापत्य अभ्‍ाीयत्रिकी सहाय्यक जिल्हा परिषद सोलापूर2018100313024803-10-2018
48आरोग्‍य विभागमहाराष्‍ट्र वैदयकीय व आरोग्‍य सेवा गट-अ डॉ.महेश विष्‍णू कवडे एमबीबीएस (बंधपत्रित) यांना प्रा.आ.केंद्र आळकुटी,ता.पारनेर येथे रिक्‍त पदावर हजर करून घेणेबाबत..2018100310034803-10-2018
49आरोग्‍य विभागमहाराष्‍ट्र वैदयकीय व आरोग्‍य सेवा गट-अ डॉ.दुर्गा सयाजी बेरड एमबीबीएस (बंधपत्रित) यांना प्रा.आ.केंद्र आळकुटी,ता.पारनेर येथे रिक्‍त पदावर हजर करून घेणेबाबत..2018100310034903-10-2018
50सामान्य प्रशासन विभागमहाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा सन २०१७ संदर्भात निकाल प्रसिध्द करणेबाबत..2018100304039203-10-2018
51सामान्य प्रशासन विभागसन २०१८-२०१९ करिता एल -२ लेखाशिर्ष २०५३०७७२ व २०५३०५६५ अंतर्गत सेवा निवृत्त कर्मचारी निवृत्तीवेतन ,अर्जित रजा रोखीकरण /वैदकिय देयके प्रतिपूर्ती -अग्रीम /कार्यालयीन सादिल अनुदान करणे बाबत (माहे सप्टेंबर २०१८ पेड ईन आक्टोबर २०१८ )2018100304039303-10-2018
52सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागखासदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौज आंनदवाडी ता. श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत मिळकत क्र ०१ मध्ये सभामंड्प बांधणे. 2018100112039401-10-2018
53सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागखासदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौज कणसेवाडी (ग्रामपंचायत चिखलठाण /कणसेवाडी) ता. श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत मिळकत क्र १२२ मध्ये सभामंड्प बांधणे. 2018100112039501-10-2018
54सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागज़िल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१८-१९ मध्ये ३०५४ मार्ग व पूल (४५)(०२) अंतर्गत बदल प्रस्तावीत रस्त्यांच्या कामाना फेरप्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत.2018100113024201-10-2018
55सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागज़िल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१८-१९ मध्ये ५०५४ मार्ग व पूल अंतर्गत बदल प्रस्तावीत रस्त्यांच्या कामाना फेरप्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत.2018100113024301-10-2018
56सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागज़िल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१७-१८ मध्ये ३०५४ मार्ग व पूल (४५)(०२) अंतर्गत बदल प्रस्तावीत रस्त्यांच्या कामाना फेरप्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत.2018100113024401-10-2018
57सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागज़िल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१७-१८ मध्ये लेखाशीर्ष ५०५४ मार्ग व पूल अंतर्गत बदल प्रस्तावीत रस्त्यांच्या कामाना फेरप्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत.2018100113024501-10-2018
58सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागरस्ते व पूल दुरुस्ती योजनेत्तर कार्यक्रमातील गट अ-२ सन २०१७-१८ मधील रस्ते दुरुस्ती कामाचा प्रशासकीय मान्यता आदेश.2018100113024601-10-2018
59सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागरस्ते व पूल दुरुस्ती योजनेत्तर कार्यक्रमातील गट अ-२ सन २०१७-१८ मूळ मंजूर कामांत बदल केलेल्या कामांची प्रशासकीय मान्यता आदेश.2018100113024701-10-2018
60सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे एरंडगाव भागवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ खोल्या दुरुस्ती करणे ता. शेवगाव या कामाचा कार्यारंभ आदेश 2018100112039801-10-2018
61शिक्षण प्राथमिक विभागश्री.शेख अकबर हमीदभाई, उपाध्यापक, जि.प.प्रा.शाळा, मुर्शतपुर, ता.कोपरगांव, जिल्हा अहमदनगर यांना पदावरुन तात्पुरते दुर करणेबाबत2018100116033101-10-2018
62महिला बालकल्‍याण विभागश्रीमती अलका पाटिलबा दिघे पर्यवेक्षिका यांचेकडे बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय राहाता या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविणे बाबत …….2018100108006301-10-2018
63लघु पाटबंधारे विभागकार्यारंभ आदेश पा. त. दुरुस्ती ४४०२-२७८१ ई. जि. यो. जलयुक्त शिवार भोसे - चखालेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर2018100115046901-10-2018
64लघु पाटबंधारे विभागकार्यारंभ आदेश सा. बं. खोलीकरण ४४०२-२७८१ ई. जि. यो. जलयुक्त शिवार निम्बोडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर2018100115047001-10-2018
65ग्रामिण पाणी पुरवठा विभागनळ पाणी पुरवठा मौजे.शिराढोण ता नगर या योजनेस अंतिम हप्ता अनुदान वितरण करणे बाबत2018100114023901-10-2018
66ग्रामिण पाणी पुरवठा विभागनळ पाणी पुरवठा मौजे.मिरपुर ता संगमनेर या योजनेस अंतिम हप्ता अनुदान वितरण करणे बाबत2018100114024001-10-2018
67ग्रामिण पाणी पुरवठा विभागनळ पाणी पुरवठा मौजे.कासारे ता संगमनेर या योजनेस अंतिम हप्ता अनुदान वितरण करणे बाबत2018100114024101-10-2018
68ग्रामिण पाणी पुरवठा विभागनळ पाणी पुरवठा मौजे.निवडुंगे ता पाथर्डी या योजनेस अंतिम हप्ता अनुदान वितरण करणे बाबत2018100114024201-10-2018
69ग्रामिण पाणी पुरवठा विभागमा.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन 2017/18 चा निधी पंचायत समिती स्तरावर वितरीत करणे बाबत...2018100114024301-10-2018
70सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागकामाचा कार्यारंभ आदेश प्रमुख जिल्हा मार्ग २४ ते केळेवाडी ता. संगमनेर ते जिल्हा हद्द रस्ता इतर जिल्हा मार्ग १८० साखळी क्रमांक ०/०० ते २/०० डांबरी पृष्ठ भागाचे दुरुस्ती करणे. संगमनेर 2018092913024029-09-2018
71सामान्य प्रशासन विभागपरिचर गट ड या संवर्गातील अस्थायी कर्मचा-यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणेबाबत.2018092904038529-09-2018
72सामान्य प्रशासन विभागकै श्री बी टी हराळ,परिचर,पं स शेवगांव,यांचे मा उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद मधील रिट याचीका क्रं.12499/2015 चे निकालानुसार सेवानिवृती आदेश पारीत करणे.2018092904038629-09-2018
73पशुसंवर्धन विभागस्वेच्छा सेवा निवÞत्ती बाबत श्री.अभय बाबुराव क्षीरसागर स.प.वि.अ.पंचायत समिती नगर 2018092911005929-09-2018
74सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागरस्ते सर्वसाधारण दुरुस्ती गट-अ (18-19) अंतर्गत बदल केलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत... 2018092912039329-09-2018
75सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागकामाचा कार्यारंभ आदेश. राज्य मार्ग ५ ते मक्तपुर म्हसले ता. नेवासा रस्ता साखळी क्रमांक ०/०० ते १/०० डांबरी पृष्ठभागाचे खड्डे भरणे. ता.नेवासा 2018092913024129-09-2018
76सामान्य प्रशासन विभागश्री.बी.व्ही.काळे,सेवानिलंबित कनिष्ठ सहा. सा. बा . (दक्षिण ) यांना जिल्हा परिषद सेवेत पुनः स्थापित करणेच्या आदेशात अंशतः बदल करणेबाबत. 2018092904038829-09-2018
77आरोग्‍य विभागआराेेेग्‍य सहायक महिला या संवर्गातील कर्मचा-यांची विनंती बदली २०१८2018092810034728-09-2018
78सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमा.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-२०१९(श्रीगोंदा विधान सभा मतदार संघ)चा निधी पंचायत समितीस्तरावर वितरीत करणे बाबत 2018092812038528-09-2018
79सामान्य प्रशासन विभागपंचायती राज समिती दौरा दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक ०६/१०/२०१८ संदर्भात संपर्क अधिकारी /समन्वय अधिकारी व सहाय्यक यांची नियुक्त्ती केल्याबाबतचे सुधारित आदेश 2018092804038328-09-2018
80सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमा.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-२०१९ (विधान परिषद सदस्य)चा निधी पंचायत समितीस्तरावर वितरीत करणे बाबत 2018092812039128-09-2018
81सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागखासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-२०१९ चा निधी पंचायत समितीस्तरावर वितरीत करणे बाबत 2018092812039228-09-2018
82सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्टाफ कॉर्टर दुरुस्ती करणे या कामाचा कार्यारंभ आदेश.2018092812039628-09-2018
83सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे अरणगाव ,नान्नज ,जवळा ,खर्डा ता.जामखेड येथे १२. ५ मीटर एलईडी हायमास्ट दिवे बसविणे या कामाचा कार्यरंभ आदेश 2018092812040028-09-2018
84सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागअनुसुचित जाती व नवंबौधद्ध घटकांच्या वस्ती विकास करणे (दलित वस्ती सुधार योजना ) सन २०१७-१८ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौजे आढळगाव ता. श्रीगोंदा येथिल चर्मकार वस्ती ते पंडित जवाहरलाल नेहेरु विदयालय मुख्ये रस्ता कांक्रीटीकरण करणे. 2018092712038127-09-2018
85सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागजन सुविधा साठी विशेष अनुदान योजना सन २०१७-१८ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौज बेलवंडी ता.कर्जत ते पवारवस्ती पांदन रस्ता करणे. 2018092712038227-09-2018
86सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागखासदार र स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कामास तांत्रीक मान्यता आदेश देणे- मौज महोज देवढे ता. पाथर्डी येथे ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायत मिळकत क्रमांक क्र २/१ मध्ये सभामंड्प बांधणे.2018092712038327-09-2018
87सार्वजनिक बांधकाम उत्‍तर विभागकामाचा कार्यारंभ आदेश. राज्य मार्ग ७ चांदेकासारे रस्ता साखळी क्रमांक ०/०० ते १/०० जोडरस्ता डांबरी पृष्ठभागाचे खड्डे दुरुस्त करणे. ता. कोपरगाव 2018092713023927-09-2018
88ग्रामपंचायत विभागश्रीम.रोकडे तिलोत्तमा नारायण, ग्रामविकास अधिकारी, पं.स.पारनेर यांची ऐच्छिक सेवा निवृत्ती बाबत 2018092706045327-09-2018
89सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवली खु . शे. येथे १ शाळा खोली नवीन बांधकाम करणे ता. शेवगाव या कामाचा कार्यारंभ आदेश 2018092712038627-09-2018
90सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगावने येथे २ शाळा खोली नवीन बांधकाम करणे ता. शेवगाव या कामाचा कार्यारंभ आदेश 2018092712038727-09-2018
91सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावतळे येथे २ शाळा खोली नवीन बांधकाम करणे ता. शेवगाव या कामाचा कार्यारंभ आदेश 2018092712038827-09-2018
92सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आघी नं . १ येथे १ शाळा खोली नवीन बांधकाम करणे ता. जामखेड या कामाचा कार्यारंभ आदेश 2018092712038927-09-2018
93सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापरेवाडी येथे १ शाळा खोली नवीन बांधकाम करणे ता. कर्जत या कामाचा कार्यारंभ आदेश 2018092712039027-09-2018
94शिक्षण प्राथमिक विभागश्री.आप्पा लक्ष्मण बेरड, प्राथमिक शिक्षक जि.प.प्रा.शा. वाळुंज, ता.नगर, जिल्हा - अहमदनगर यांचे मा.राज्यमंत्री, ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील पुनरिक्षण अर्ज निकालावरील कार्यवाहीबाबत2018092716032927-09-2018
95सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागमौजे श्री. दक्षिणमुखी हनुमान मंदिर दहिगावने ता. शेवगाव येथे परिसर सुशोभीकरण करणे या कामाचा कार्यारंभ आदेश 2018092712039727-09-2018
96ग्रामिण पाणी पुरवठा विभागनळ पाणी पुरवठा मौजे.शेरणखेल ता अकोले या योजनेस अंतिम हप्ता अनुदान वितरण करणे बाबत2018092614024426-09-2018
97शिक्षण प्राथमिक विभागजिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्‍या जिल्‍हांतर्गत बदली प्रक्रियेमध्‍ये पदस्‍थापना न मिळालेल्‍या शिक्षकांना देण्‍यात आलेल्‍या पदस्‍थापनेमध्‍ये अंशत: बदलाबाबत2018092616032026-09-2018
98शिक्षण प्राथमिक विभागजिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्‍या जिल्‍हांतर्गत बदली प्रक्रियेमध्‍ये पदस्‍थापना न मिळालेल्‍या शिक्षकांना देण्‍यात आलेल्‍या पदस्‍थापनेमध्‍ये अंशत: बदलाबाबत2018092616032126-09-2018
99शिक्षण प्राथमिक विभागश्री थोरात रविंद्र रंगनाथ केंद्र प्रमुख वर्ग ३ या संवर्गातील कर्मचा-यांच्‍या बदल्‍या व नेमणुका सन २०१८2018092616032226-09-2018
100शिक्षण प्राथमिक विभागश्री पवार संभाजी रामचंद्र केंद्रप्रमुख वर्ग ३ या संवर्गातील कर्मचा-यांच्‍या बदल्‍या व नेमणुका2018092616032326-09-2018